गुरुवार, २ जुलै, २०१५

वेडं पाखरू

माझ्या विषयी कुणाच्या मनात
आभाळाएवढं प्रेम पेटलंच नाही
जिवाला जिव देईल असं कोणी
वेडं पाखरू कधी भेठलंच नाही

५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सर,आपले दोन शब्द लाख मोलाचे आहेत.उदास होवुन ऐकेदिवशी सहज माझ्या काळजातुन आलेली ही चारोळी आपल्याला आवडली.माझ्या कवितेला माझ्या मिञ मंडळीच्या बाहेर कुणीतरी पहिल्यांदा दाद दिली.धन्यवाद सर....धन्यवाद

    उत्तर द्याहटवा